Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»तुम्ही सुद्धा बनु शकता राम – प्राचार्य डॉ जगदिशप्रसाद सुचिक
    जळगाव जिल्हा

    तुम्ही सुद्धा बनु शकता राम – प्राचार्य डॉ जगदिशप्रसाद सुचिक

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 2, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ | प्रतिनिधी 

    श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थान भुसावळ येथे 30 जून ते 2 जुलै पर्यंत श्री ब्रमहोत्सवानिमित्त त्रिदिवशीय अध्यात्मिक सत्र सुरू आहे यानिमित्त 1 जुलै रोजी रामचरित मानस चे ममहां  वक्ता प्राचार्य डॉ जे आर सूचिक यांनी आपल्या जीवनातील रोचक व विभिन्न मनोहर व सूक्ष्म उदाहरण देऊन प्रस्तावित  विषयाबद्दल विवेचन केले .तसेच रामचरित्राच्या नियमित वाचन व मननाने जीवनात होणारे बदलाचे चांगल्या प्रकारे स्पष्टिकरण केले.   श्री लक्ष्मी व्यंकटेश संस्थानचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व प्रसिद्ध उद्योगपती  श्रीमान बृजमोहन ताराचंद अग्रवाल , यांनी डॉ सुचिक यांचे शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला तसेच या कार्यक्रमात शहरातील सर्व भागवत प्रेमी स्त्री पुरुष यांचेसह मान्यवरांची  उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif