तीळ गुल घ्या गोड गोड बोला,

0

पिंपळगाव हरे., ता.पाचोरा, वार्ताहर – राजर्षी शाहूमहाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सरस्वती शिशुवाटिका च्या चिमुकल्यानी पोलीस काकांना तीळ गुळ देऊन पोलीस काका आपली कामगिरी काशी चोख पार पाडतात म्हणूनच आपण सर्व सुखाने वावरतो.कारागृह,बंदूक प्रत्यक्ष पहिल्याने मुलांना खूप आनंद झाला.

या वेळी संस्थे कडून ए पी आय बागुल सर,शिवनारायण देशमुख, विनोद पाटिल, शेनपडु हवलदार,याचे पुष्प देऊन आभार मानले.सर्व पोलीस मंडळींना तिळगुळ दिले.या वेळी उपस्थित शिंदे ताई ठाकूर ताई,क्षीरसागर ताई तसेच संस्थेचे योगेश हटकर,शिवाजी लोहार,रुपेश बडगुजर,सतिष पाटील,गजानन हटकर, राजु ठाकुर,विशाल हटकर, व विकास लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.