Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या
    • मुलींना जन्मापासून 18 वर्षांपर्यंत मिळणार रु. 1.01 लाख
    • अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
    • प्रवासी बस उलटटून थेट खड्यात : 12 प्रवाशांचा मृत्यू
    • तिला रोखण्यासाठी थेट गाडीच्या बोनेटवर मारली उडी अन्…
    • वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार!
    • अखेर टप्पा चौकात सिग्नल कार्यान्वित : नागरिकांना दिलासा
    • “मी रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणारच नाही!”
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तिवसा येथे धाडसी घरफोडी !
    गुन्हे वार्ता

    तिवसा येथे धाडसी घरफोडी !

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 4, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावति | प्रतिनिधी

    तिवसा येथिल नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या पंचवटी चौकातील भाड्याने रहात असलेल्या घरी  . 2 एप्रिल च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह अंदाजे सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 3 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.  प्राप्त माहितीनुसार गत आठवड्यात माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या आजीचे निधन झाले. त्यामुळे ते त्यांच्या जुन्या घरी दसव्याच्या कार्यक्रमानिमित्त सहकुटुंब मुक्कामी होते . त्याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी वानखडे यांच्या पंचवटी चौकातील घराला लक्ष केले. मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. व घरातील आलमारी फोडुन त्यातिल वस्तू अस्ताव्यस्त फेकून . पंचवीस हजार रुपये रोख रक्कम , एक अंगठी ,चेन , यासह विहिरीवरील लहान मोटर पंप असा अंदाजे सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला . व घरात  ठिकाणी ठिकाणी गुटखा  खावुन थुंकुन ठेवले होते .     ही घटना 3 एप्रिल त्या सकाळी उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली . घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून . अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुद्धा तपासणी करता येते दाखल झाले होते . याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून .पुढील तपास तिवसा   पोलीस करीत आहेत  .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना एफडीएची नोटीस

    August 16, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif