Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तरुणाची फसवणूक करणाऱ्या तरुणी आणि मावशीसह मध्यस्थाला कोठडी
    गुन्हे वार्ता

    तरुणाची फसवणूक करणाऱ्या तरुणी आणि मावशीसह मध्यस्थाला कोठडी

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 22, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ( प्रतिनिधी ) येथील शेतमजुराशी लग्न लावुन घरातुन पोबारा केलेली नवविवाहीत तरूणी व तिची मावशीसह मध्यस्थी करणाऱ्यास पोलीसांनी अटक केली असुन आज या फसवणुक केलेल्या प्रकरणी आरोपींना न्यायलयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . यावल शहरातील महाजन गल्लीतील राहणारे डिंगबर देवीदास फेगडे या तरूणाशी दिनांक ७ रोजी लग्न लावुन ९४ हजार रुपयात फसवणुक केल्या प्रकरणी डिंगबर फेगडे यांच्या तक्रारी वरून पोलीसात गुन्हा करण्यात आला होता . दरम्यान यावल पोलीसांनी लग्नासाठी मध्यस्थी असलेला अनिल परदेशी , नवविवाहीत तरूणी सोनाली कु्ऱ्हाडे आणी तिची मावशी बहीणाबाई रावसाहेब अंबुरे यांना पोलीसांनी तात्काळ अटक केली असुन या सर्व आरोपींना आज यावल न्यायलयात हजर केले असता न्यायधिशांनी त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नेताजी वंजारी हे करीत आहे .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif