बोदवड येथील कर्जामुळे गळफास लावुन आत्महत्या

0

(बोदवड येथील घटना )

      कु-हा काकोडा वार्ताहर  मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथील हात उसणवारी कर्जा मुळे गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना रविवारीरोजी घडली

याबाबत अधिक माहिती अशी की  येथुन जवळच असलेल्या बोदवड येथील  रहिवासी अंबादास बाळकृष्ण इंगळेवय ४3यांनी दिनांक 1५फेब्रुवारी रोजीसकाळी7वाजेच्या सुमारास शौचाला जाण्याचा बहाणा करून गावालगत78 पैकी व सामाजिक वनीकरण झालेल्या वृक्ष लागवड मध्ये शिसमच्या झाडाला नायलॉनची दोरी बांधून ही गळ्यात अडकवून फाशी घेतली. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन  पंचनामा केला असता  त्यात त्यांना त्याच्या कपड्याची तपासणी केली असता त्यात चिल्लर आणेवारी पैसे निघाले परंतु तो दहा वर्षापासून पुण्याला गेला होता तो तिथे कंपनीमध्ये काम करत त्याच्याकडे वैयक्तिक कर्ज असल्याचं नागरिकआपसात बोलत होतेसदर मयताने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असावी अशी चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू होती. मयत हे पुणेयेथील कंपनीत   कामावर होता . ती साले च्या लग्नाच्या कपडयासाठी बोदवडला आले होते आणि दुसऱ्याविषयी घटना घडली तर त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार होता.

Leave A Reply

Your email address will not be published.