Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»… तरीही मुख्यमंत्री एका योद्ध्या सारखे लढताहेत : जितेंद्र आव्हाड
    ताज्या बातम्या

    … तरीही मुख्यमंत्री एका योद्ध्या सारखे लढताहेत : जितेंद्र आव्हाड

    By March 20, 2020No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली तरी ते एका योद्ध्या सारखे लढत आहेत. असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक आणि अभिमान असल्याचे म्हटले आहे.

    जितेंद्र आव्हाड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. ती कशा प्रकारची होती हे मी इथे सांगू इच्छित नाही. पण, अशा व्यक्तीने ताण-तणावापासून लांब रहावे असे सांगितले जाते. आपण सगळ्यांनी त्यांचे कौतुक करायला पाहिजे. आज युद्धाची परिस्थिती असतांना हे युद्ध मागून न-लढता एका धीरदस्त सेनापती प्रमाणे ते समोरून लढत आहेत आणि महाराष्ट्राला धीर देत आहेत. धन्य आहे… आणि अभिमान पण आहे.

    राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या मदतीला आहेत. त्यांची आई आजारी असताना ते लोकांसाठी काम करत आहे. त्यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा. काही दिवस घरी थांबा, आई वडिलांशी बोला, पुस्तकं वाचा, असे आवाहन सुद्धा आव्हाड यांनी केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif