Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    • लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
    • ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
    • वरणगावचे नगराध्यक्ष काळे यांचा सायकलने अभिनव प्रवास!
    • पाच हजारांची तुटपुंजी रक्कम ७३ लाख शेतकऱ्यांना वाटप!
    • जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ
    जळगाव

    डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते नवनियुक्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 23, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.डाॅ. सुधीर तांबेसाहेबआले असता जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात तांबे यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामांसाठी पाठीवर कौतुकाची थाप मारून विविध विषयांवर मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अमळनेर युवक काँग्रेसच्या नविन पदनियुक्त्या करण्यात आल्या यावेळी नविन पदाधिकार्यांचे नियुक्तीपत्रे तांबे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधातील स्वाक्षरी मोहीमेत उत्तम कामगिरी बजावणार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष कृषिभुषण सुरेश पाटील, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुलोचनाताई वाघ, अमळनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, प्रभारी तालुकाध्यक्ष बी.के.सुर्यवंशी, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव हर्षल जाधव, किसान काँग्रेस अध्यक्ष सुभाष पाटील, प्रा शाम पवार, डॉ रविंद्र पाटील, माजी शहराध्यक्ष सईद तेली, अहमद पठाण, राजु शेख, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, काँग्रेस अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण,माजी शहराध्यक्ष अब्दुल कादीर, कुणाल चौधरी , इद्रिस बागवान , घनश्याम महाजन, महावीर जैन, राजु शेख, अजहर सय्यद, सलीम शेख, मझर सय्यद, मोइन अरब,समीर शेख, समीर शेख, रऊफ पठाण, इम्रान अरब, गणेश पाटील, मयुर पाटील, अक्षय चव्हाण, शुभम खंबायतकर, स्वप्नील पवार, गिरीश पाटील, प्रियाल पाटील, अतुल भागवत, हर्षल पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif