जळगाव (प्रतिनिधी) – डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत विद्यापीठ विध्यार्थी प्रतिनिधी (GS) म्हणून डॉ.शुभम भोलाणे यांची निवड करण्यात आली.
डॉ.शुभम एमबीबीएस शाखेतील तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. धरणगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या अॅड. वसंतराव भोलाणे, माजी नगरसेविका सौ.चंद्रकला भोलाणे यांचा डॉ.शुभम मुलगा आहे.
त्याला गोदावरी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. न.स आरविकर आणि प्रमोद भिरुड यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.