Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»डॉ. उल्हास पाटील कोव्हीड रूग्णालयात १८ रूग्ण कोरोनामुक्त
    जळगाव

    डॉ. उल्हास पाटील कोव्हीड रूग्णालयात १८ रूग्ण कोरोनामुक्त

    By June 20, 2020No Comments27 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रूग्णांना टाळ्या वाजवत रूग्णालयातून मिळाली सुटी

    जळगाव – येथील शासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील कोव्हीड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या यशस्वी उपचारामुळे १८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्व रूग्णांना रूग्णालयातुन सुटी देण्यात आली असुन टाळ्या वाजवत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.

    कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खाजगी रूग्णालये अधिग्रहीत केले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील ४५० खाटा कोरोनासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या रूग्णालयात दाखल होणार्‍या कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासोबत त्यांची प्रतिकार शक्ती आणि श्वसनक्रिया सुरळीत राहण्यासाठी फिजीओथेरेपीची उपचार पध्दती फायदेशीर ठरत आहे.  याचबरोबर चहा,नास्ता व जेवणाची उत्तम सोय रूग्णालयामार्फत ठेवली जात आहे.

    स्वच्छतेवर अधिक भर 

    कोरोना बाधित आणि संशयित अशा दोन्ही वार्डातील स्वच्छतेवर देखिल रूग्णालयाकडुन अधिक भर दिला जात आहे. यामूळे घरीच उपचार मिळत असल्याची भावना रूग्णांमध्ये निर्माण होत असुन त्यांचा आत्मविश्वास देखिल वाढत आहे. कोविड सेंटरचे सदिग्ध्द, पॉझीटीव्ह व अत्यावस्थ रूग्णांसाठी वेगवेगळी सुविधा रूग्णालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. भव्य प्रशस्त वार्ड अत्याधुनि अतिदक्षता विभाग, तसेच तज्ञ डॉक्टरांची टीमबरोबर एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्याने रूग्णांची व नातेवाईकांची धावपळ कमी होउन उपचारास गती मिळाल्याने रूग्ण लवकर बरे होण्यास मदत होते आहे. कोव्हीड सेंटरमध्ये डॉ. चंद्रया कांते, डॉ पाराजी बाचेवार, डॉ. सी सारंग यांचे सोबत भुलरोग विभागचे सर्व तज्ञ, फिजीओरेथेरपीचे तज्ञ, नर्सिग सेवा परिश्रम घेत आहे.

    १८ जण आनंदाने स्वगृही परतले 

    डॉ. उल्हास पाटील कोव्हीड रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांपैकी १८ रूग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना रूग्णालयातुन सुटी देण्यात आली असुन त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे हास्य दिसुन आले. हे सारे रूग्ण आनंदाने पुर्णत: बरे होऊन स्वगृही परतले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif