
डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आजारी असल्याने नांदेड येथील काबदे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज दिनांक १ सप्टेंबर रोजी निधन झाले डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं मृत्यसमयी 104 वर्ष होते.
अहमदपूरच्या भक्ती स्थळावर पोलीस बंदोबस्त
डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आजारी असल्यामुळे नांदेड येथील कापदे हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांची परिस्थिती फारच गंभीर असल्या कारणाने येथील भक्ती स्थळावर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता लातूर महानगरपालिका अहमदपूर नगरपालिका अमदपुर पोलीस स्टेशन यांचे सर्व बॅरिकेट रस्त्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत लातूर येथील ही अतिरिक्त पोलीस कुमुक बोलवण्यात आले आहे