डेल्टा प्लसची संचारबंदी मुळे पाचोरा ४ वाजेपासून मार्केटमध्ये शुकशुकाट

0

पाचोरा प्रतिनिधी : डेल्टा प्लस विषाणूचे लक्षणे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आज पासून मिनी लोकडाऊन जाहीर केले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ठरवून दिलेल्या कालावधीत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील दुकानदारांनी पहिल्याच दिवशी नियमांचे पालन करून दुकाने चार वाजे नंतर बंद ठेवली होती.  लसीकरण वाढविण्यावर आरोग्य विभागाने जोर द्यावा अशी मागणीही व्यापारी वर्गाकडुन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.