ठाकरे सरकारच्या नव्या मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप

0

अजित पवारांना देवगिरी तर आदित्य ठाकरेंना कोणता बंगला?

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या सर्व ३६ मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. सरकारी बंगले वाटपानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले आहेत.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरेंना मंत्रालयासमोरील अ-६ बंगला देण्यात आला आहे.

यापूर्वी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा तर छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत.

बंगल्याचं वाटप पुढीलप्रमाणे 

नवाब मलिक – अ ५

हसन मुश्रीफ – ब ५

वर्षा गायकवाड – ब ४

जितेंद्र आव्हाड – ब १

सुनील केदार – ब ७

विजय वडेट्टीवार – अ ३

अमित देशमुख – अ ४

उदय सामंत – ब २

दादाजी भुसे – ब ३

संजय राठोड – क १

गुलाबराव पाटील – क ८

के. सी पाडवी – क ३

संदीपान भुमरे – क ४

बाळासाहेब पाटील – क ६

अनिल परब – क ५

अस्लम शेख – क २

यशोमती ठाकूर – ब ६

शंकरराव गडाख – सुरुची १६

धनंजय मुंडे – अ ९

आदित्य ठाकरे – अ ६

राज्यमंत्री अब्दुल सत्तार – सुरुची १५

सतेज पाटील – सुरुची ३

शंभुराज देसाई – यशोधन १२

बच्चू कडू – रॉकीहील टॉवर १२०२

दत्तात्रय भरणे – अवंती १

विश्वजीत कदम – निलांबरी ३०२

राजेंद्र यड्रावकर पाटील – सुरुची २

संजय बनसोडे – रॉकीहील टॉवर १२०३

प्राजक्त तनपुरे – निलांबरी ४०२

आदिती तटकरे – सुनिती १०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here