पिलखोड – सायगाव ता चाळीसगांव येथील माजी उपसरपंच नथू पैलवान यांचे सुपुत्र व महाराष्ट्र ट्रिपल केसरी चिरंजीव विजय यांचा शुभविवाह नाशिक येथील प्रकाश भागवत नाशिक यांची सुकन्या चि. सौ. का. कोमल यांच्याशी नाशिक येथील बालाजी लॉन्स येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी जळगांव चे खासदार उमेश दादा पाटील व चाळीसगांव आमदार मंगेश चव्हाण, नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील.
माजी.आमदार बाळासाहेब सानप सर्व सर्व महाराष्ट्रातील पैलवान मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.