Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»टेमसेक फाऊंडेशनतर्फे, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयएएचव्हीमार्फत ६० हजार मास्क प्रशासनाकडे सुपूर्द
    जळगाव

    टेमसेक फाऊंडेशनतर्फे, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयएएचव्हीमार्फत ६० हजार मास्क प्रशासनाकडे सुपूर्द

    By June 10, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे आर्ट ऑफ लिव्हिंग, टेमसेक फोंडेशन व आयएएचव्ही या संस्थानकडून प्राप्त झालेले ६० हजार ‘थ्री’ लेअर मास्क मंगळवारी सुपूर्द करण्यात आले.

    महाराष्ट्रासाठी या तिन्ही संस्थांमार्फत २० लाख मास्क पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या व्यक्तींना वितरण करण्यासाठी देण्यात आले आहेत.

    जळगाव जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील विविध कोविड केअर सेंटर, शासकीय रुग्णालयांमध्ये व शासकीय वैद्यकीय व्यवस्थेमध्ये तसेच पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या कोरोना योद्धांना देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, टेमसेक फौंडेशन, आयएएचव्हि या संस्थांनी ६० हजार मास्क शासकीय वैद्यकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहे.

    जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त मास्क हर्षाली चौधरी, नरेंद्र पाटील, चेतन वाणी, धनराज कासट यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन. एस.चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif