Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»टायगर विशेष विमानाने जोधपूरहून मुंबईकडे रवाना
    राष्ट्रीय

    टायगर विशेष विमानाने जोधपूरहून मुंबईकडे रवाना

    By April 7, 2018No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर गुरुवारपासून तुरुंगात असलेल्या सलमान खानची आज अखेर सुटका झाली आहे. जोधपूर सत्र न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता. सर्व न्यायालयीन आणि तुरुंगातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. सलमान जोधपूर विमानतळावर पोहोचला आहे.

    सलमान खानच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र कुमार जोशी यांनी आज निकाल दिला. सलमानला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला. सर्व न्यायालयीन आणि तुरुंगातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर तो जोधपूर विमानतळावर पोहोचला.

    बिश्नोई समाजाचे वकील महिपाल बिश्नोई यांनी सांगितलं की, ‘सलमान न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. ७ मे रोजी त्याला वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.’ सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला बिश्नोई समाजातर्फे उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं, असंही वृत्त आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…

    October 12, 2026

    दिल्लीतील आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश

    October 11, 2026

    दिल्लीत व्यापाऱ्यांचे 2000 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा!

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif