Wednesday, May 25, 2022

झोपडपट्टीत गोदामाला भीषण आग (व्हिडीओ)

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मुंबई येथील  घाटकोपरमधील असल्फा भागात आज सकाळी एका गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. येवेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

- Advertisement -

घाटकोपरमधील असल्फा हिमालय सोसायटीच्या झोपडपट्टीत असलेल्या गोदामाला लागलेली  ही आग झोपडपट्टीपर्यंत पसरू लागल्याचे सांगण्यात आले.

या ठिकाणी इंजेक्शन बनवण्याचं काम सुरू होतं. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे आकाशात काळ्या धुरांचे लोट दिसत आहेत. या परिसरात मोठ्याप्रमाणवर नागरी वस्ती आहे व विविध छोट्या कंपन्या देखील आहेत. त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगली जात आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या