झाल्टे ग्रुपतर्फे चहा, बिस्कीट वाटप

0

जळगाव : झाल्टे ग्रुप चे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते योगेश अहिरे, दिलीप चौधरी, चंद्रकांत पंधारे, अभय साळुंखे, सिद्धार्थ गवही आदींनी गरजू निराधार व्यक्तींना नियमाचे पालन करीत चहा, बिस्कीट, नास्ता वाटप केले.

Leave A Reply

Your email address will not be published.