Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»झायकोव्ह-डी या लसीच्या मानवी चाचण्या सुरू
    ताज्या बातम्या

    झायकोव्ह-डी या लसीच्या मानवी चाचण्या सुरू

    By July 17, 2020No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : कोविड विरुद्धच्या झायडस कॅडिला या कंपनीने आपल्या झायकोव्ह-डी या लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. भारत बायोटेकनंतर लस तयार करणारी ही दुसरी भारतीय कंपनी आहे. झायडस कॅडिला आणि जैवतंत्रज्ञान संशोधन परिषद संयुक्तरित्या ही लस विकसित करत आहेत.

    झायकोव्ह-डी या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निरोगी मानवावर चाचण्या सुरू झाल्या असल्याचे जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेने म्हटले आहे. या टप्प्यात लसीची सुरक्षितता, प्रतिकारकशक्ती निर्माण करण्याची क्षमता, प्रमाण तपासले जाईल.

    प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचे जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेने सांगितले आहे. झायकोव्ह-डी लसीच्या मानवी चाचण्या सुरू होणे हा आत्मनिर्भर भारत योजनेतला मैलाचा दगड असल्याचे जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेच्या अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी म्हटले आहे.ही लस करोनाची साथ परतवून लावायला भारताला स्वावलंबी बनवेल, असे मत झायडस कॅडिलाचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी व्यक्त केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

     फरार आरोपी विनोद तराडचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif