Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»झांबरे विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
    जळगाव

    झांबरे विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 14, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    के.सी.ई.सोसायटी संचलीत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.  कार्यक्रमाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अशोक राणे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने करण्यात आली .
         मज आवडते ही मनापासून शाळा लावते लळा जसा माऊली बाळा ……अशा शब्दात आपल्या शाळेचे आभार व्यक्त करून शाळेचे नाव पुढे उंचावण्याची  शपथ सर्व विद्यार्थ्यांनी ग्रहण केली.
          शिक्षकांच्या वतीने रोहीणी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर विद्यार्थ्यांच्या वतीने आदित्य दलाल,शिवानी नाईक, तेजस बोरसे, मानसी खेडकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  डॉ.अशोक राणे यांनी आपल्या भविष्यात आपल्याला काय करायचे आहे.आपले व्यक्तिमत्व कसे असले पाहिले.आपल्या आईवडिलांचे ऋण आपणे कसे फेडावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पायल राठोड आणि पर्णिका पाटील यांनी विविध मनोरंजनाचे खेळ सादर केले.
           प्रसंगी  शालेय समन्वयक के. जी.फेगडे, प.वि पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे ,एम.एस.नेमाडे,ए.एन.पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी बी कोळी यांनी तर आभारप्रदर्शन पूनम कोल्हे यांनी मानले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif