ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन, आज अंत्ययात्रा

0

रावेर। तालुक्यातील वाघोड येथील रहिवासी ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन वय ४६ यांचे दि.13 रोजी सकाळी ६ वा . दुःखद निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार रोजी सकाळी.८ वाजता. राहत्या घरुन निघणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.