ज्ञानेश्वर बाविस्कर ताज्या बातम्या By On Jun 3, 2019 0 Share चोपडा – लासूर ता.चोपडा येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक ज्ञानेश्वर श्रावण बाविस्कर (५८) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. लासूरचे माजी सरपंच दिलीप कोळी यांचे मोठे बंधू तर नितीन बाविस्कर, राकेश बाविस्कर यांचे ते वडील होत, 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail