Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जोगलखेडे येथे शाॅक लागून एकाचा मृत्यु
    गुन्हे वार्ता

    जोगलखेडे येथे शाॅक लागून एकाचा मृत्यु

    By July 15, 2020No Comments42 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील जोगलखेडे येथे विजेचा शाॅक लागुन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडलीय. विजय रामलाल चव्हाण (वय ३९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जोगलखेडे  येथील शेतकरी हे आपल्या शेतात पिकांना दि,१४ रोजी सकाळी ११,३० वाजता पाणी भरण्यासाठी विधुत पंप सुरू करण्यासाठी गेले असता,स्टार्टर पेटीत विधुत पुरवठा आल्याने विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. ते लग्न कार्यात स्वयंपाकीचा व त्यांचा टेंटचा व्यवसाय होता. या दुर्घटने मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास आशिष चौधरी हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif