Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जोगलखेडा येथील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा आमदारांकडून सत्कार
    जळगाव

    जोगलखेडा येथील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा आमदारांकडून सत्कार

    By January 3, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ ला सुरूवात झालेली असुन शेवटचा दिवशी म्हणजे गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्याची संपुर्ण प्रक्रिया पार पडली. यात पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील ७ जागांपैकी ६ जागांवर प्रत्येकी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे ६ जागांवर बिनविरोध सदस्यांची निवड झाल्याचे निवडणुक अधिकारी यांनी जाहीर केले.

    बिनविरोध निवडुन आलेल्या महाविकास आघाडीचे वर्षा अनिल पाटील, सुनंदाबाई भरत पाटील, रमाबाई भानुसिंग पाटील, सायलाबाई साहेबराव पाटील, सुनिता संदिप पाटील, शालिनी किशोर पाटील असे ६ सदस्य तसेच खेडी खु.प्र.ज.ता.अमळनेर येथील बिनविरोध निवड झालेल्या हिरालाल पवार यांचे आमदार चिमणराव पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेश पाटील, भागवत पाटील, जिजाबराव पाटील, सुपडु पाटील, बंडु पाटील, बुधा पाटील, संभाजी पाटील, युवराज पाटील, नाना पाटील, नवल पाटील आदी. उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif