जैन हिल्सवर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांची मांदियाळी

0

जैन हिल्सवर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांची मांदियाळी

जळगाव | प्रतिनिधी

राज्यात सत्तास्थापने नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीनंतर जळगावात प्रथमच सरकारमधील दोन प्रमुख नेत्याचे आगमन होत आहे. परिणामी जैन हिल्स वर प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे कार्यकर्त प्रथमच एकत्र दिसत आहे. महाआघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची जैन हिल्सवर प्रथमच एकाच वेळी उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.