एक दिवा देशाच्या एकतेसाठी
पंतप्रधान मा नरेंद्र जी मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जैन उद्योग समूहाने साद दिली , जैन उद्योग समुहाचे श्रध्देय भवरलाल जी जैन यांच्या स्मृती स्थळी दिवा लाऊन मा अशोक,अनिल, अजित आणि अतुल, अथांग जैन आणि कुटुंबिय यांनी या संकटात आम्ही देशातील 130 कोटी जनतेच्या सदैव सोबत आहोत हे कृतीने दाखवूंन दिले आहे
हा एकतेचा दिवा असाच तेवत ठेऊ या