जे ई स्कूल व जुनिअर कॉलेज ची बैठक व्यवस्था जाहीर

0

मुक्ताईनगर – येथील जे ई स्कूल व जुनिअर कॉलेज मधील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा केंद्राची बैठक व्यवस्था विद्यालयाचे प्राचार्य तथा परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक आर पी पाटील यांनी जाहीर केली आहे.

या केंद्रावर  जे ई स्कूल व जुनिअर कॉलेज सह संत मुक्ताबाई जुनिअर कॉलेज, अल्फला उर्दू जुनिअर कॉलेज व आश्रम शाळा कोथळी या शाळातील परीक्षार्थी परीक्षा देतात. या वर्षी एकूण या परीक्षा केंद्रावर 789 परीक्षार्थी प्रविष्ट आहेत. एकूण 32 ब्लॉक असून प्रथम 24ब्लॉकची व्यवस्था  मुख्य इमारतीत तर उर्वरित 8 ब्लॉक जुनिअर कॉलेज च्या इमारतीत करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर शाखानिहाय पुढील प्रमाणे विद्यार्थी प्रवीष्ट आहेत.

विज्ञान शाखा –S068795 to  S069092

 

कला शाखा — S135271 to S135524

 

वाणिज्य शाखा — S159697 to  S159861

 

MCVC विभाग– S166406  to S 166478

 

परीक्षेला कोणीही गैर मार्गाचा  अवलंब करू नये, आढळ्ल्यास कारवाई करण्यात येईल असे आवाहन केंद्र संचालक आर पी पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.