जेसीआय चाळीसगाव सिटीच्या अध्यक्षपदी जेसी मुराद पटेल यांची निवड

0

सचिवपदी जेसी हर्षल चौधरी

चाळीसगाव (प्रतिनिधी)- जेसीआय चाळीसगाव सिटी सन २०२० या वर्षाकरिता अध्यक्षपदी जेसी मुराद पटेल तर सचिवपदी जेसी हर्षल चौधरी यांची निवड करण्यात आली यावेळी २०१९ चे मावळते अध्यक्ष जेसी अफ़सर खाटीक यांनी मुराद पटेल यांना शपथविधी दिला

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी जेसी अफ़सर खाटिक प्रमुख पाहुणे आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, झोन अध्यक्ष निर्मल मुनोत झोन, उपाध्यक्ष चेतन पाटील, माजी अध्यक्ष गजानन मोरे, संजय पवार, सचिन पवार, निलेश गुप्ता, चंद्रकांत ठोंबरे , आण्णा धुमाळ, खुशाल पाटील, नितीन परदेशी, देवेन पाटील, सुरेश तलरेजा, सुनील बंग, संजय मोरे, हरेश जैन, बाळाप्रसाद राणा, कार्यकरणी उपाध्यक्ष व सदस्य डॉ प्रसन्न अहिरे, दिनेश चव्हाण, मयूर अमृतकार, धर्मराज खैरनार, ऍड सागर पाटील, आशुतोष खैरनार, साहिल दाभाडे, कल्पेश राणा, योगेश पाटील, सुशील सोनवणे, सुवालाल सूर्यवंशी, रावसाहेब जगताप, प्रवीण मोरे, जगदीश पटेल, आरिफ खाटीक, हेमंत देवरे, प्रशांत चौधरी, विजय गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठया संख्येने अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब जगताप यांनी केले, तर आभार हर्षल चौधरी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.