जेष्ठ नागरीक अनुदानाच्या प्रतिक्षेत

0

यावल | प्रतिनिधी

यावल तालुक्यातील जेष्ठ नागरीक तथा  दिव्यांग तसेच विविध निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मागील चार ते  पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.यावल तालुक्यात निराधार अनुदान.धारकांची संख्या बरीच आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांना काम.मिळेनासे झालेलेआहे. यातच.निराधारांचे. पाच महीण्याचे पगार न झाल्याने नसल्यांनेआर्थिक सकटाचा सामना.करवा.लागत आहे. निराधार बँकेच्या चकरा मारत असतानादिसत आहेत. पण अजुनही गेल्या चार ते पाच महिन्याचेपगारझालेनाही. त्यामुळे  निराधार मोठ्याआर्थिक संकटाचा सामना.करीतआहेत.त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यासमस्येकडे शासनाने लक्ष देवून  निराधारांचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.विचारणा केली असता, कोरोना महामारीमुळे निधीआला.नाही. विलंब झाला  निराधारांचे अनुदान मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.