Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जुन्या भांडणाचा वचपा; दोन जणांना चाकूने भोसकले
    गुन्हे वार्ता

    जुन्या भांडणाचा वचपा; दोन जणांना चाकूने भोसकले

    By May 13, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव यशवंत नगर भागात दि 12 रोजी दुपारी 5 च्या सुमारास 28 वर्षीय पंकज मोरे या तरुणाने जुन्या भांडणाचा वचपा काढत दोन जणांना पोटात चाकूने भोसकले . एका जखमीवर भडगाव तर दुसऱ्यावर जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    याबाबत जखमी सीताराम दिलीप सोनवणे ( वय 35, राहणार यशवंत नगर पाणी टाकी जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादितआरोपी- पंकज दीपक मोरे (वय 28, रा. यशवंत नगर भडगाव ) याने जुन्या भांडनाच्या काराणावरून त्याने हातातील चाकूने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला शिवीगाळ केली म्हणून पंकज मोरे याच्या विरोधात भडगाव पोलिस स्टेशन ला भा.द.वी. 307, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटनेची माहिती होताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. थोड्याच वेळाने आरोपी पंकज मोरे यास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, नितीन रावते,प्रल्हाद शिंदे, भाऊसाहेब पाटील आदींनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.