Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जुना जकात नाका तोडण्यावरून वाद; नगरसेवकावर हल्ला
    गुन्हे वार्ता

    जुना जकात नाका तोडण्यावरून वाद; नगरसेवकावर हल्ला

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 7, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील  नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यावर आज जुना जकात नाका तोडण्यावरून झालेल्या वादात हल्ला झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला अवैध व्यावसायिकांनी केल्याची तक्रार दारकुंडे यांनी केली आहे.

    शिवाजीनगर परिसरात जुना जकात नाका असून याचा सध्या काहीही उपयोग होत नाही. या नाक्यात अवैध दारू आणि सट्टयाचा व्यवसाय चालतो. तसेच येथील टारगट मंडळी ही महिलांची छेड काढत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने त्यांनी महापालिकेकडे हा नाका पाडण्यासाठी पाठपुरावा केला होता. प्रशासनाने याला परवानगी दिल्यामुळे आज हा नाका पाडण्यासाठी नगरपालिकेचे पथक गेले होते.

    याठिकाणी महापालिकेचे पथक जेसीबी, ट्रॅक्टरसह गेले असतांना भोई नावाच्या अवैध दारू विक्रेत्याने  नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांना मारहाण केली. यानंतर महेश पवार, त्याचा भाऊ, अजय तांबोळी आणि दोन अन्य अशा पाच जणांनी त्यांना दगडाने मारहाण केली. यामुळे नवनाथ दारकुंडे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!

    November 6, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif