Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबेना ! आज ३१६ रुग्ण आढळले
    जळगाव

    जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबेना ! आज ३१६ रुग्ण आढळले

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 16, 2020No Comments609 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने ३१६ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६ हजार ९७० झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ९३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात ६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९३, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ ४४, अमळनेर १५, चोपडा ८, पाचोरा ६, भडगाव २, धरणगाव १४, यावल ४, एरंडोल २६, जामनेर १७, रावेर २३, पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर २५, बोदवड १अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधीत रू ग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भडगाव व अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif