Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जिल्ह्यात आज ९५६ नवे बाधित रुग्ण आढळले ; ६ रुग्णांचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    जिल्ह्यात आज ९५६ नवे बाधित रुग्ण आढळले ; ६ रुग्णांचा मृत्यू

    By March 16, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून आज ९५६ नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी सर्वधिक ३४१ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. दरम्यान, आज ७०९ जण बरे होवून घरी गेले आहे.

    आज ९५६ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात बाधिताचा एकूण आकडा ७२ हजार ५७५ वर गेला आले. त्यापैकी ६३ हजार २७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ८ हजार ९३ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज सहा रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील भुसावळ तालुक्यातील दोन तर चोपडा, धरणगाव, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस. चव्हाण यांनी कळविले आहे.

    असे आढळले रुग्ण

    जळगाव शहर-३४१, जळगाव ग्रामीण- ४८, भुसावळ-११७, अमळनेर-२४, चोपडा-१०६, पाचोरा-३२, भडगाव-३२, धरणगाव-५८, यावल-२४, एरंडोल-१८, जामनेर-७२, रावेर-१, पारोळा-६, चाळीसगाव-४६, मुक्ताईनगर-२५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ६ असे एकुण ९५६ रूग्ण आढळून आले आहे.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif