Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यात आज ७० रुग्ण आढळले
    जळगाव

    जिल्ह्यात आज ७० रुग्ण आढळले

    By January 14, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र काही दिवसांपासून समोर येत आहे.आज जिल्ह्यात ७० बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय.

    जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा जळगाव शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. यात गुरुवारीही जिल्ह्यात आढळलेल्या ७० रुग्णांमध्ये २५  रुग्ण एकट्या जळगाव शहरातील होते. विशेष म्हणजे चाचण्या कमी होऊनही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसतोय.

    आज ७० रुग्ण आढळले

    आज जिल्ह्या नविन ७०  बाधित आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५६ हजार ५३८ वर पोचली आहे. तर दिसभरात ५६ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ६८६ झाला आहे. गेल्या २४ तासांत एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाहीय. जिल्ह्यात आतापर्यंत बळींची संख्या एक हजार ३३९ झाली आहे.

    असे आढळले रुग्ण:-

    जळगाव शहर २५, जळगांव ग्रामिण 05, भुसावळ 16, अमळनेर 00, चोपडा 00 ,पाचोरा 02, भडगाव 01 ,धरणगाव 00, यावल 04, एरंडोल 01, जामनेर 01, रावेर 05, पारोळा ०0, चाळीसगांव 09, मुक्ताईनगर 00, बोदवड 00, इतर जिल्ह्यातील 00 असे 70 बाधित  रुग्ण आढळून आले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif