Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यात आज ३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
    जळगाव

    जिल्ह्यात आज ३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

    By November 20, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी) :  जिल्ह्यात आज दिवसभरात ३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे आज ४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आज उपचारा दरम्यान २ रुग्णांचा मृत्यू झालाय.

    जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याची स्थिती होती. मात्र, दिवाळीपूर्वी व उत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्याने बाजारपेठ प्रचंड गजबजली. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत होती, ती भीती आता खरी ठरु पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५३ हजार ९८९ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ३३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ३७३ रुग्ण सध्या उपचार घेताय.

    असे आढळले रुग्ण

    जळगाव शहर –१२, जळगाव ग्रामीण- ०२, भुसावळ- ०६, अमळनेर- ०१, चोपडा-०३, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-०१, जामनेर-०१,रावेर-०६, पारोळा-००, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif