Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यात आज २६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
    जळगाव

    जिल्ह्यात आज २६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

    By July 15, 2020No Comments2,122 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. आज दिवसभरात नव्याने २६१ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले . त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ६६५४ इतकी झाली आहे.

    आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ५२ , जळगाव ग्रामीण ०५, भुसावळ १४, अमळनेर ०५, चोपडा २७, भडगाव ०२, धरणगाव १६, यावल ११, एरंडोल ०२, जामनेर ११, रावेर १९, पारोळा ०२ , चाळीसगाव 9, मुक्ताईनगर २४, बोदवड ०१, इतर जिल्ह्यातील ०६ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज दिवसभरात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १२१ रुग्ण बरे झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif