Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यातील बाधिताचा आकडा २६ हजार पार ; आज ५६६ नवीन रुग्ण
    जळगाव

    जिल्ह्यातील बाधिताचा आकडा २६ हजार पार ; आज ५६६ नवीन रुग्ण

    By August 29, 2020No Comments824 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साथ नियंत्रणाबाहेर गेली आहे.  आज (दि.२९) प्राप्त अहवालात ५६६ नवीन बाधित आढळून आले आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या जळगाव शहरात कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे.  जळगाव शहरात १४३ रुग्ण आढळून आले असून शहातील एकूण संख्या ५ हजार ९५५ वर गेली आहे. जिल्ह्यातील एकूण संख्या २६ हजार ४३९ वर पोहचली आहे. दरम्यान, दिलासादायक बाब अशी की, आज रुग्ण संख्या पेक्षा बरे होणाऱ्याची संख्या जास्त आहे. आज तब्बत ६१० रुग्ण बरे झाले आहे.

    जिल्ह्यात इतर ठिकाणी आढळलेले रुग्ण

    जळगाव ग्रामीण १४३, भुसावळ ४६, अमळनेर ७४, चोपडा ५१, पाचोरा १०, भडगाव ३६, धरणगाव २४, यावल २३, एरंडोल- ०७, जामनेर ४१, रावेर १६, पारोळा २७, चाळीसगाव १८, मुकताईनगर- १०, बोदवड- ०५ आणि इतर जिल्ह्यातील ०५.

    आज दिवसभरात बरे झालेल्या ६१० रुग्णांसह बरे झालेल्यांचा आकडाही १८ हजार ६९८वर गेला आहे. गेल्या २४ तासांतील ०९ बळींनी मृत्यू झालेल्यांची संख्या ७९८ इतकी झाली. जिल्ह्यातील विविध रुग्णांमध्ये ६ हजार ९४३ रुग्ण उपचार घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif