Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यातील कोरोनाचा कहर थांबेना ; आज ११९१ नवे रुग्ण आढळले
    जळगाव

    जिल्ह्यातील कोरोनाचा कहर थांबेना ; आज ११९१ नवे रुग्ण आढळले

    By March 30, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ।  जिल्ह्यात आज दिवसभरात  ११९१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात कोरोना काही केल्या कमी होत नाहीय. मागील काही दिवसापासून कोरोनाने कहर केला आहे. दरम्यान, आज १९९१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे . त्यात सर्वाधिक रुग्ण चोपडा तालुक्यातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८७ हजार ८७९ झाली आहे. त्यात एकूण ७४ हजार ५९४ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ६७४ रुग्ण उपचार घेत आहे. तर आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण आकडा १६११ वर गेला आहे.

    असे आढळले रुग्ण :

    जळगाव शहर १७१, जळगाव तालुका ४७; भुसावळ १९३, अमळनेर- १२०; चोपडा- २३३; पाचोरा ४१; भडगाव ४८; धरणगाव ४८; यावल २४; एरंडोल ६५,  जामनेर ४६; रावेर २६, पारोळा २०; चाळीसगाव ५६; मुक्ताईनगर ३१; बोदवड-२० आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे ११९१ रूग्ण आढळून आले आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif