Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हा सहकारी बाेर्ड अध्यक्षपदी प्रदीप देशमुखांची बिनविराेध निवड
    जळगाव

    जिल्हा सहकारी बाेर्ड अध्यक्षपदी प्रदीप देशमुखांची बिनविराेध निवड

    By February 13, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | जिल्हा सहकारी बाेर्डाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी जे‌ष्ठ संचालक प्रदीप देशमुख यांची बिनविराेध निवड करण्यात अाली. सहकारी बाेर्डाचे अध्यक्ष बापुराव देशमुख यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष निवडीची सभा १२ फेब्रुवारी राेजी अायाेजित केली हाेती. निवडणूक निर्णय अधिकारी के. बी. बारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रदीप देशमुख यांची बिनविराेध निवड करण्यात अाली.

    चाळीसगाव विविध कार्यकारी साेसायटी, देखरेख संघ अध्यक्ष, बेलगंगा सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष, बाजार समिती संचालक, राष्ट्रीय सहकारी शिक्षण सहकारी मंडळ संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक अशी सहकारातील विविध पदे देशमुख यांनी भूषवली अाहेत.

    यावेळी संचालक सुदाम पाटील, अानंदराव देशमुख, प्रा. मनाेहर संदानशिव हेमंतकुमार साळुंखे, प्रविण गुजराथी, अमित सिसाेदे यांच्यासह संचालक उपस्थित हाेते. जिल्हा मध्यवर्ती बंॅकेत प्रदीप देशमुख यांचा सत्कार करण्यात अाला. बंॅकेच्या अध्यक्षा अॅड. राेहिणी खडसे-खेवलकर, संचालक गुलाबराव देवकर, तिलाेत्तमा पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, धरणगाव बाजार समितीचे सभापती सुनिल पवार उपस्थित हाेते.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif