जळगाव (प्रतिनिधी) : – कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. या प्रयत्नांना आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेने समर्थ साथ दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे फेसबुक लाईव्ह माध्यमातून जनतेच्या प्रश्नाचं निराकरण करीत संवाद साधत आहे. पहा लाईव्ह…..