जिप सभेतून विरोधकांचा सभा त्याग ,समान निधी वाटपाच्या मुद्यावर विरोधक आक्रमक

0

जळगाव, दि. ११ –
जि प ची विशेष सर्वसाधारण सभा दहा मिनीटातच समाप्त ,विरोधक झाले आक्रमक ,विरोधकांचा सभा त्याग,जिल्हा परिषदेच्या मुख्य दालनात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केले ठिय्या आंदोलन , उपाध्यक्ष च्या गाडीला घेराव.

Leave A Reply

Your email address will not be published.