जामनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍंड.किशोर राजपूत।

0

जामनेर(प्रतिनिधी) :-काल दि20 रोजी येथे झालेल्या बैठकीत जामनेर वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ऍंड.किशोर भावलाल राजपूत रा.जंगीपुरा ता.जामनेर यांची वकील संघाच्या परंपरेनुसार एकमताने निवड करण्यात आली.तर सचिव म्हणून ऍड. न्यानेश्वर राजपूत व कोशाध्यक्ष म्हणून ऍंड. विकास अशोक चौधरी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. यावेळी बैठकीला वकील संघाचे सर्व सद्श्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.