जामनेर येथे नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क जळगाव By On Apr 23, 2019 0 Share जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांमध्ये कमालीची जागरुकता दिसून येत आहे. जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक हायस्कूलच्या मतदान केंद्रावर नवरदेवाने आपला मतदानाचा हक्क बजावला. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail