जामनेर : – येथील हिवरखेडा रोडवरील गोपी नगर मध्ये गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगर परिषदेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील, नगरसेवक अतिष झाल्टे,प्रमोद वाघ,उल्हास पाटील,पुखराज डांगी,विलास हिवराळे, नगरसेविका मंगला माळी, डॉ.उमाकांत पाटील,विजय पाटील,प्रशांत सरताळे,विनोद पाटील,योगेश मोते,मधुकर सूनगत यांच्यासह गोपीनगर मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.