जामनेरमधून गिरीष महाजन यांची भक्कम आघाडी

0

जामनेर : जामनेर मतदार संघात भाजपचे गिरीष महाजन यांनी भक्कम आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरी अखेर  गिरीश महाजन 46990. संजय गरुड-30479 मते.

Leave A Reply

Your email address will not be published.