जसवंतीबेन लोटवाला ताज्या बातम्या By On May 14, 2019 0 Share जळगाव – येथील जिल्हापेठ परिसरातील रहिवासी जसवंतीबेन रमणलाल लोटवाला (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रजनीकांत, विजय, महेंद्र, भरत, राजेंद्र लोटवाला यांच्या त्या आई होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail