जवखेडसिम येथे शिवसेनेतर्फे लक्ष्मण पाटील यांचा सत्कार

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) :निपाणे व परीसरात आपल्या लेखनातून एक सर्वसामान्य ग्रामिण भागातील वार्ताहर म्हणून पत्रकारिता करत असतांना आपल्या लेखणी वर कोणाची टोपी. ना कोणाचा रंग ठेवून लेखन केले त्यामुळे अनेक समस्यांची वाट मोकळी होवून ग्रामिण भागातल्या पत्रकारालाही महत्त्व मिळू लागले

निपाणे येथील दैनिक देशदूत चे वार्ताहर लक्ष्मण पाटील यांची एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत  उपाध्यक्ष पदी निवड झाली त्याबध्दल शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव सुभाष पाटील यांनी जवखेडसिम येथे त्यांच्या निवासस्थानी एक छोटाखानी कार्यक्रम  करुन लक्ष्मण पाटील यांचा सत्कार केला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी लक्ष्मण पाटील यांच्या विषयी गौरव पर मनोगत व्यक्त करुन पत्रकारास  स्फुरती दिली कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील ग्राम पंचायत सदस्य सुभाष पाटील माजी सरपंच फकिरा पाटील नाना प्रल्हाद पाटील सुरेश भाऊलाल चौधरी नितीन खेमणार गणू चौधरी अंतुरली येथील ज्ञानेश्वर राजपूत सोनू राजपूत आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.