जवखेडसिम येथे बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या जवखेडसिम येथे ग्राम पंचायत कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली

यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण  लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ आमले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी संदिप भदाणे ग्रा, पं, सदस्य छगन सोनवणे नामदेव मोरे प्रकाश शिंपी शिवसेना शाखाप्रमुख पिरण पाटील धर्मराज आमले हिरामण पाटील बालू खर्चाने भिमराव सोनवणे अनिल सुर्यवंशी भैय्या सुर्यवंशी महेंद्र आमले समाधान इंगळे पंकज आमले मनोज पाटील भाऊसाहेब भदाणे जगन्नाथ सोनवणे सुरेश चौधरी अप्पा सोनवणे गबा सोनवणे आदी शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.