Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव लोकसभा मतदारसंघातून गुलाबराव देवकरांची उमेदवारी फायनल
    जळगाव

    जळगाव लोकसभा मतदारसंघातून गुलाबराव देवकरांची उमेदवारी फायनल

    By February 20, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. देवकर यांना राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठीकडून कामाला लागण्याच्या सूचना मिळाल्यानंतर देवकर यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांची जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी फायनल केली आहे.

    आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतांनाच एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या शिवसेना आणि भाजपने सोमवारी युतीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीनी गुलाबराव देवकर यांना फोन करुन तुमची उमेदवारी फायनल झाली आहे, तुम्ही कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गुलाबराव देवकर यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.

    गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी गुलाबराव देवकर यांना आग्रह करण्यात येत होता, उमेदवारी साठी इच्छुक नसल्याचे त्यांनी अनेक वेळा पक्ष नेतृत्वाला नकार दिला होता. मात्र, राष्ट्रवादी कडून जाहीर झालेल्या यादीत देवकरांचे नाव पुढे करण्यात आल्याने त्यांच्या उमेदवारी साठी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

    #politics Gulabrao Deokar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif