Sunday, May 29, 2022

जळगाव रेल्वे क्वॉटर्स परिसरात २६ वर्षीय तरूणाने घेतला गळफास…

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव प्रतिनिधी :- शहरतील रेल्वे क्वॉटर्स परिसरात एका २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज रोजी सकाळी उघडकीला आली असता. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरतील रेल्वे क्वॉटर्स अरविंद कुमार हरीप्रसाद शहा (वय-२६) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. शहरातील दुध फेडरेशन समोर असलेल्या रेल्वे क्वाटर्स मध्ये राहणारा तरूण अरविंद्र शहा याने गळफास घेतल्याचे आज सकाळी ७.३० वाजता समोर आले.असता आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय कळू शकले नाही. परिसरातील राहणाऱ्या नागरीकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी मयत घोषीत केले. डॉ. सोनवणे यांच्या माहितीरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या