Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव मनपावर शिवसेनेचा भगवा ; धरणगावात फटाके फोडून जल्लोष
    जळगाव

    जळगाव मनपावर शिवसेनेचा भगवा ; धरणगावात फटाके फोडून जल्लोष

    By March 18, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : जळगाव मनपा वर भाजपा ला सुरुंग लावत 15 मतांनी महापौर पदी जयश्री महाजन व उपमहापौर पदी भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील यांची निवड झाली संपूर्ण महाराष्ट्रात चा लक्ष असलेलं जळगांव महापालिका वर शिवसेना ने भगवा फडकवत संकट मोचक गिरीष महाजन व आमदार सुरेश भोळे यांना जोरदार धक्का दिला.

    यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील  संपर्क प्रमुख संजय सावंत  विलास पारकर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ  माजी महापौर नितीन लड्डा, शरद तायडे गजानन मालापुरे यांनी मोलाची भूमिका निभावून जळगाव महानगरपालिका वर यशस्वीरित्या भगवा फडकल्याने धरणगाव शिवसेना तफ्रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, अहेमद पठाण जितू धनगर, मा नगरसेवक भीमराव धनगर शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, भरत भाऊ महाजन, पप्पू कंखरे, चेतन जाधव, बाळू जाधव, गोपाल चौधरी,शिवसेना कार्यालय प्रमुख  विनोद रोकडे, कालु उस्ताद, अरविद चौधरी, गोलू चौधरी, उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif